मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : रविवार, 1 जानेवारी 2023 (13:19 IST)

मुलीचं नावच आठवत नाही

बंडू खूप मोठमोठ्याने रडत असतो...
झम्प्या - काय झालं...? का रडत आहेस...?
बंडू - अरे काय करू???
ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय,
तिच नावच आठवत नाहीये...!!!

Edited By - Priya Dixit