testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र बंदमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आज
होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीए अभ्यासक्रमाचे पेपर होणार होते. या परीक्षांप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा एक पेपर पुढे ढकलला आहे. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती.


यावर अधिक वाचा :