आमदारसाहेबांच्या स्वागतासाठी चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव

gopichand padalkar
Last Modified रविवार, 13 सप्टेंबर 2020 (09:04 IST)
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर पडळकर यांच्यावर चक्क जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर हे पंढरपूर येथील एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर आज (१२सप्टेंबर) पडळकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर
त्यांच्या स्वागतासाठी चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर पंढरपुरातील रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या शेकडो समर्थकांनी जेसीबीमधून त्यांच्यावर गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती भरून फुलांचा वर्षाव केला.राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच पडळकर कोरोना पॉझिटिव्ह
आले.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेल्याने 12 वर्षाच्या ...

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेल्याने 12 वर्षाच्या बालकाचा मृत्यू
लहान मुलांकडे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं ...

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना ...

मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने ...

मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने भरलेली कार
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील अँटीलिया ...

मुंबईत 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबईत 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
मुंबई येथील भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार ...

ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्री यांनी ...

ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्री यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३ हजार २०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील ...