Widgets Magazine
Widgets Magazine

नागपूरमध्ये एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त

शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (12:43 IST)

नागपुरात अमरावती रोडवर 1 कोटी 500 रूपयांची कॅश जप्त झाली. नागपूर एसीबीने ही कारवाई केली.याही रकमेत जुन्या नोटा सापडल्या. तर निफाडमध्ये 14 लाखांची रक्कम जप्त झालीये. या रकमेपैकी 9 लाखांची रक्कम 2000 रूपयांच्या नव्या नोटांमध्ये आहे.
 
नागपुरच्या जी. एच. रायसोनी कॉलेजची एक कोटी रुपयांची रोकड अँटी करप्शन ब्युरोने पकडली आहे. चलनात नसलेल्या जुन्या पाचशे आणि हजारांच्या या नोटा आहेत. रायसोनी कॉलेजचे संचालक सुनील रायसोनी यांना जळगाव हुन प्रितम रायसोनी यांनी ही कॅश पाठवल्याच एसीबीला संशय आहे. नागपुरच्या अमरावती रोडवर गोंडखैरी येथे टोलनाक्यावर एका टाटा एस गाडीतून एक कोटी पाचशे रुपयांची कॅश एसीबीने पकडली होती. ही रोख रक्कम अमरावतीहून नागपूरला नेली जात होती. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नोटबंदी : महानगरपालिका व नगरपालिकांकडे १ हजार ४०० कोटी ७७ लाखांची करवसुली

चलनातून रद्द झालेल्या १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्यामुळे राज्यातील ...

news

चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्ट्या

चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सलग दोन दिवस सुट्ट्या आली आहे. त्यामुळे पुन्हा ...

news

महावितरण 15 डिसेंबरपर्यत वीजबिलासाठी 500 च्या जुन्या नोटा घेणार

राज्य सरकारकडून मिळालेल्या निर्देशानुसार महावितरण वीजबिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 ...

news

लोकसभेत एकाचा प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न

लोकसभेमध्ये एकाने प्रेक्षक गॅलरीतून दालनात उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. राकेशसिंह बघैल ...

Widgets Magazine