testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भिडे यांची भेट नाकारली असा दावा, तर मातोश्री वरून संभाजी भिडे माघारी

sambhaji bhide
संभाजी भिडे हे अचानक आज मुंबई येथे
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे मातोश्रीवर गेले होते. भिडे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र उद्धव ठाकरेंची भेट न घेता ते मातोश्रीवरुन निघून गेले. तर दुसरीकडे संभाजी भिडे अचानक मातोश्रीवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट झाली नसून, संभाजी भिडे जवळपास 20 मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. उद्धव ठाकरे मातोश्रीवर न परतल्याने त्या दोघांची भेट होऊ
शकली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर जोरदार टीका केली आहे. भिडे यांना भेट नाकारल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनुसार, “संभाजी भिडे हे मातोश्रीवर संघ आणि भाजपकडून सत्तास्थापनेसंदर्भात प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली असेही आव्हाड यांच्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा ...

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा निर्णय
दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा असणार नाही. कारण ...

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय
ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. ...

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायला माजी मुख्यमंत्री भाजपा नेते ...

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?
सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट रिलीज होत आहेत. या आगोदर बाजीराव मस्तानी, पद्मावत, ...

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक ...

उन्नाव बलात्कार प्रकरण : दोषींना फाशी द्या, पीडितेच्या ...

उन्नाव बलात्कार प्रकरण : दोषींना फाशी द्या, पीडितेच्या बहिणीची मागणी
न्याय मिळवण्यासाठी न्यायालयातील लढाई आम्ही सुरुच ठेवणार आहोत. ज्या लोकांनी माझ्या बहिणीवर ...

भारतात बलात्कार पीडितांना उशीरा न्याय मिळतो का?

भारतात बलात्कार पीडितांना उशीरा न्याय मिळतो का?
हैदराबादमधल्या बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींचं कथित एन्काउंटर झाल्यानंतर भारतातील ...

टाटाची नवी कार, सिंगल चार्जिंगवर चालणार 300 Km

टाटाची नवी कार, सिंगल चार्जिंगवर चालणार 300 Km
टाटा मोटर्स नेक्सॉन एसयूव्ही इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये बाजारात आणणार आहे. नेक्सॉन ...

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा
भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घडवत संपूर्ण देशाचे ...

मुंबईत भरधाव कार तरुणीच्या जीवाशी 23 वर्षीय तरुणीचा जागीच ...

मुंबईत भरधाव कार तरुणीच्या जीवाशी 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
भरधाव कार फूटपाथवर चढून झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील ...