Widgets Magazine
Widgets Magazine

विकासाठी इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभे करू : मुख्यमंत्री

मंगळवार, 27 जून 2017 (17:35 IST)

devendra fadnavis

कर्जमाफीमुळे राज्याच्या  तिजोरीवर निश्चित भार येणार आहे.  आधीच राज्यात वित्तिय तूट आहे, ती भरून काढावी लागणार आहे. पण एकदा निर्णय घेतला की त्यातून मार्ग काढू. सध्या आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे, पण ती आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार यांनी केला.पुणतांब्याच्या संपात सहभागी झालेल्या 40 गावच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
 
आम्हाला सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठीच कर्ज काढावं लागणार होतं, मात्र आता इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभे करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या मनात होतं, त्यामुळेच कर्जमाफी केली. जर मनातच नसतं, तर कर्जमाफी नाकारण्यासाठी अनेक कारणं होती, पण आम्हाला कर्जमाफी करायची होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आधार सक्ती विरोधाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

येत्या 1 जुलैपासून सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड सक्ती करण्याच्या केंद्र ...

news

चीनकडून कैलास मानसरोवर यात्रेवर बंदी

तणावातून चीनने सिक्कीमच्या नाथूला दर्रेपासून होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेवरही बंदी आणली ...

news

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना भारत भेटीचे निमंत्रण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

news

हिजबुलचा सय्यद सलाऊद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित ...

Widgets Magazine