Widgets Magazine

संदीप वराळ हत्या प्रकरण मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड प्रवीण रसाळला अटक

अहमदनगर, बुधवार, 17 मे 2017 (14:54 IST)

Widgets Magazine

निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार कुख्यात गुंड, प्रविण रसाळ यास अखेर अटक करण्यात आली.
 
पुणे जिल्ह्यातिल वेल्हे येथून गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलिस स्टेशनच्या पथकाने कारवाई  प्रविणसह इतर गँगस्टरही मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राज ठाकरेंची भेट घेतली रामदेवबाबांनी

योगगुरू रामदेवबाबा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. कृष्णकुंज या राज ...

news

नंदुरबारला मुख्यमंत्र्यांचे आगमन

ग्रामिण रूग्णालयाला भेट देत पाहणी केली आहे. तेथून ते भगदरी येथे आले असून तेथील एका ...

news

बाबा घर विका पण माझ्या कॅन्सरचा इलाज करा : मृत्यूनंतर मुलीचा व्हिडिओ झाला Viral

कॅन्सरशी लढत असलेल्या एका मुलीने आपल्या वडिलांकडे उपचारासाठी मदत मागितली होती. ती ...

news

यांचे आयुष्यमान आहे दीडशे वर्षे

बदलत जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे. खाण्यातील बदलामुळे ...

Widgets Magazine