testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आईच्या प्रियकराचा त्यांनी केला खून

Last Modified मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (09:35 IST)

धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये ठाणे परिसरात घटना घडली असून यामध्ये

आई बरोबर प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून मुलांनी अब्दुल हाफिझ अन्सारीची (50) चॉपरने भोसकून खून केला आहे.
भिवंडीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात

अब्दुल अन्सारी आरोपींच्या शेजारी रहात होता. यात या मृत व्यक्तीचे आरोपींच्या आईबरोबर प्रेमसंबंध आणि शारीरिक सबंध
होते. हा राग त्यांना होता यातून
सरफराझ शेख (25) आणि सैफ शेख (27) या दोघांनी अब्दुल अन्सारीची हत्या केली आहे. या प्रकरणात दोघांनी
अब्दुल चहा पिऊन घरी परतत असताना त्याला गाठले होते
त्याच्यावर चॉपरने सहा ते सात वार
केले आहे. अब्दुल एका रेशनिगच्या दुकानात मदतनीस म्हणून काम करायचा. सरफराझ आणि सैफ एका हातमाग कारखान्यात काम करतात.
अब्दुलची हत्या करुन सरफराझ आणि सैफ घटनास्थळावरुन पळून गेले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

टीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या ...

national news
यावर्षीच्या टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजेच टीएचईच्या प्रतिष्ठित ‘Higher Education Emerging ...

दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे

national news
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सीबीआयला फटकारले आहे. दुसऱ्या ...

पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद

national news
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील रसायनीजवळ ओव्हरहेड गँट्रीज बसवण्यात येण्यार आहे. त्यामुळे ...

पुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड

national news
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'वर एक कोटींचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना ...

डान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार

national news
डान्सबार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने केलेले नियम आणि अटी सर्वोच्च ...