1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2017 (14:30 IST)

दानवेंच्या तोंडाला काळे फासा , 50 हजारांचे बक्षीस मिळवा

dadasabhe danve

'दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल', अशी घोषणा मनसेच्या महिला आघाडीनं केली आहे. 'शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करुन त्यांची निंदा करणाऱ्या सत्ता पिपासू व मुजोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल', अशी घोषणा नवी मुंबईतील मनसेच्या महिला आघाडीने केली आहे.