बांधकामासाठी आणलेल्या वाळूतून आला मृतदेह बाहेर

dead body in ncp-office
Last Modified बुधवार, 4 एप्रिल 2018 (15:52 IST)
धक्का दायक प्रकार औरंगाबाद येथे घडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इमारत बांधकामासाठी आनलेल्या वाळूच्या ट्रकमध्ये वाळू उपसा करतांना मृतदेह बाहेर आला आहे.या घटनेमुळे शहरात जबरदस्त खळबळ उडाली आहे. पोलीसांनी घटनास्थाळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. या हत्येमागे घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हडको भागात हा प्रकार समोर आला आहे. हडको परिसरात एन-११ नवजीवन कॉलनी परिसरात एका मोकळ्या जागेत बांधकामासाठी वाळूची साठवण करून ठेवण्यात आली आहे. बुधवारी या वाळूमध्ये मृतदेहाची ओळख पटली असून, समाधान किसन म्हस्के (३५ वर्षे. रा.नवनाथनगर) याचा मृतदेह आहे. या घटनेची माहिती तात्काळ सिडको पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. समाधान यांच्या अंगावर मारहाण खुणा दिसत असून पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हाघातपात असावा असे सागितले आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोबाईल निर्मिती केंद्र

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोबाईल निर्मिती केंद्र
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल निर्मिती केंद्र ठरत असल्याची माहिती केंद्रीय ...

आमच्या देशात फिरायला या, आम्ही स्वागत करतो

आमच्या देशात फिरायला या, आम्ही स्वागत करतो
कोरोनाच्या संकटात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही ...

Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले

Remove China Apps जोरात, रेटिंगही चांगले
भारतात चीनबद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. यातून बहिष्कार घालायला सुरुवात ...

मराठी विषय सक्तीचा, झाला मोठा करण्याचा निर्णय

मराठी विषय सक्तीचा, झाला मोठा करण्याचा निर्णय
राज्यात सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्यापनामध्ये ...

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर

कोरोना संसर्गाच्या यादीत भारत सातव्या स्थानावर
एका दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात आता १ ...