1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. devendra ambekar

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का ; देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत

निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
देवेंद्र आंबेरकर कामत गटाचे समर्थक मानले जातात. निरुपम विरुद्ध कामत गटाच्या वादाचा परिणाम म्हणून काँग्रेसमधल्या बंडखोरीला सुरुवात झाल्याची चर्चा होती.
 
त्यानंतर आंबेरकरांनी शिवसेनेशी जवळीक ठेवत अखेर आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
पुढील लेख
पुन्हा गुंतवणूक घोटाळा, पुणे येथील फडणीस ग्रुपवर गुन्हा दाखल