सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (08:26 IST)

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मोदी यांनी केले अभिनंदन

Devendra Fadnavis takes oath as CM of Maharastra
देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन