Widgets Magazine
Widgets Magazine

डिजीधन योजनेच्या भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर

शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (20:31 IST)

dijidhan

डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांची नावे  जाहीर करण्यात आली. या भाग्यवान विजेत्यांमध्ये लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे ही तरुणी 1 कोटी रुपयांच्या बक्षीसाची मानकरी ठरली. श्रद्धाने केवळ 1490 रुपयांचा डिजीटल व्यवहार केला होता. मात्र डिजीधन योजनेअंतर्गत ती भाग्यवान ठरली. तर चिमन भाई प्रजापती ( गुजरात ) यांना 50 लाखाचे दुसरे आणि केवळ शंभर रुपयांचे डिजीटल पेमेंट करणारे भरत सिंह (देहरादून) यांना 25 लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

उत्तरप्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या सुट्ट्या बंद

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात महापुरुषांच्या जयंती आणि ...

news

महाबळेश्वर मुंबईपेक्षाही जास्त तापले

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला इथले तापमान कमालीचे वाढले आहे. एवढेच ...

news

पंतप्रधानांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडी आणि परळीतील 3 औष्णिक वीजप्रकल्पातील ...

news

आमदाराचे कडू बोल - हेमा मालिनी रोज पिते दारू, तिनी आत्महत्या केली का?

महाराष्ट्राच्या एका अपक्ष आमदाराने हेमा मालिनीवर एक विवादित विधान केले आहे. अचलपुर ...

Widgets Magazine