Widgets Magazine
Widgets Magazine

तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर गजराजची पाठवणी

गुरूवार, 15 जून 2017 (09:19 IST)

औंध संस्थानाच्या गजराजला  तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मथुरेला नेण्यासाठी गाडीत चढवण्यात आलं आहे. याआधी गजराजला निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनीही सोहळा आयोजित केला. हारतुरे घातले, रांगोळ्या काढल्या. पण जेव्हा प्रत्यक्षात ट्रकमध्ये बसण्याची वेळ आली, तेव्हा गजराज त्या गाडीत चढायला तयार नव्हता. जायचे नाही, तर त्याला औंधमध्येच ठेवा अशी मागणी गावकऱ्यांनी उचलून धरली. तणाव वाढल्यामुळे प्रशासन आणि पोलिस अखेर गजराजला घेऊन जंगलात गेले आणि तिथे कोणत्याही अडथळ्याविना गजराजला गाडीत बसवण्यात आलं.गजराजच्या देखभालीत हलगर्जी केल्याचा आरोप करत पेटा या संस्थेनं याचिका दाखल केली होती. त्यानुसार गजराजची रवानगी मथुरेच्या एलिफंट केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

युद्धाची वकिली करतात त्यांनाच सीमेवर पाठवा : सलमान

सलमानने युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावरून हा वाद सुरु झाला आहे. सलमान खानने आपल्या आगामी ...

news

चालू वर्षात अनिल अंबानी एक रुपयाही पगार घेणार नाही

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) कंपनीकडून 2017-18 या ...

news

खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका बसला. बोर्डिंग ...

news

शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज मिळणार

शेतकऱ्यांना कमी दरात पीककर्ज देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता 2 टक्के ...

Widgets Magazine