Widgets Magazine
Widgets Magazine

पुण्यात भर रस्त्यात बिल्डरवर गोळीबार

पुणे - येथील पिंपळे गुरवमध्ये शनिवारी सकाळी बिल्डरवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात बिल्डर योगेश शेलार थोडक्यात बचावले आहेत. 
 
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायनासोर गार्डनसमोर सकाळी अकराच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. हा हल्ला कोणी आणि कोणत्या हेतूने केला असावा? हे अद्यापही समजू शकलेलं नाही. 
 
भर रस्त्यात हल्लेखोरांनी बिल्डर शेलार यांच्यावर गोळ्या झाडून स्विफ्ट कार मधून पसार झाले. शेलार यांच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शहीद संदीप जाधव अनंतात विलीन

जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर केळगाव ...

news

मक्का: घातपात घडवण्याच्या प्रयत्न उधळला

मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका ...

news

नारायण राणेंनी केली भाजपची स्तुति

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी नारायण राणेंनी ...

news

पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात

पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्री ...

Widgets Magazine