Widgets Magazine
Widgets Magazine

पुढच्या वेळी याल तेव्हा पैसे द्या असे सांगणारे हॉटेल

hotel
Last Modified शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (15:53 IST)
चलनातून 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे अनेक प्रवास करणारे
नागरिक
मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडत
आहे. त्यांची जेवणाची गैरसोय होत आहे. यावर अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील महामार्गावरील 'मराठा हॉटेल' ने चिंता करू नका, जेवण करुन जा. पुढच्या वेळी याल तेव्हा पैसे द्या !',असे
पोस्टरच हॉटेलबाहेर लावले आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये सर्व ग्राहक पोट भरुन जेवताना दिसत आहे. यासाठी हॉटेल मालक अ‍ॅड. मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांना उधारीवर जेवण करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र 'पुन्हा याल तर पैसे द्या' अशी अट टाकली आहे.यावर अधिक वाचा :