मंगळवार, 16 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (20:56 IST)

OPERATION BRAHMPURI पुरात अडकलेल्या लोकांचे भारतीय सेनेने वाचवले प्राण, बघा फोटो

Indian Army
Operation Kuhi आणि Brahmpuri अंतर्गत Indian Army ने कुही क्षेत्रातील धामनी, पावनी, आणि गोंडपम्परीमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना यशस्वीरीत्या बाहेर काढले आहे.


कुही नंतर सेनेच्या एका टीमने चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याच्या अनेक गावात राहत आणि बचाव कार्य सुरु केले. 
भारतीय सेनाच्या जवानांनी Operation Kuhi अंतर्गत कन्हान नदीत पुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवला. 
सेनेने त्यांना सुरक्षित स्थळी हालवले. त्यात आर्मीची गार्ड रेजीमेंटल सेंटर कामठी, इंजीनियरिंग टास्क फोर्स पुणे आणि कामठी मिलिटरी हॉस्पिटलची मेडिकल टीम्स देखील सामील होत्या.


 
​सेनेने लोकांना खाण्या-पिण्याचा व्यवस्था देखील बघितली.

सेनेच्या मेडिकल टीमने लोकांची आरोग्य तपासणी देखील केली.