Widgets Magazine
Widgets Magazine

कोकण रेल्वे मार्गावर 21 नवीन स्थानके

गुरूवार, 8 जून 2017 (16:29 IST)

kokan railway
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) कोकण रेल्वे मार्गावर 21 नवीन स्थानके आणि 147 किलोमीटर लांब मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना आखत आहे.   कोकण रेल्वेचे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापक (धोरणात्मक नियोजन आणि व्यवसाय विकास) जोसेफ जॉर्ज यांनी पत्रकारांना सांगितले की, नवीन योजणांनुसार कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी 21 नवी स्थानके बनविण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावर एकूण 87 स्थानके होतील आणि दोन स्थानकांमधील 12.75 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 8.3 किलोमीटर इतके होईल, असे जॉर्ज म्हणाले. या मार्गावरील 147 किलोमीटरचा दुपदरीकरणासाठी आणि अत्याधुनिक योजनांसाठी 3,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  तसेच, या मार्गावर 1,110 कोटी रुपये खर्च करुन विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचेही जॉर्ज यांनी सांगितले. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मान्सून गोव्यात दाखल

काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेरीस गोव्यात दाखल झाला आहे. याआधी असा अंदाज ...

news

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुन्निसा हमीद दलवाई यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा हमीद दलवाई ( ८७) ...

news

मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलनाची धग वाढली (फोटो)

दिवसेंदिवस मध्य प्रदेशच्या मंदसौरमधील शेतकरी संपाची आग वाढत असून आपल्या विविध ...

news

पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना राळेगणसिद्धीत

राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गावातून ...

Widgets Magazine