Widgets Magazine
Widgets Magazine

ट्रेनमधल्या मारामारीत महिलेचा चावा

सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (10:26 IST)

local train

मुंबईतल्या ट्रेनमधली मारामारी काही नविन नाही. यावेळी मात्र लोकलमध्ये दरवाजावर उभे राहण्यावरुन महिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यात तीन महिलांनी एका महिलेला मारहाण करत तिच्या हाताला चावाही घेतला. यात प्रभा प्रभुदेवा  नालासोपारा स्टेशनवरुन सकाळी 7.31च्या चर्चगेट लोकलमध्ये चढली. यावेळी ही मारामारी झाली. पुढे तिन्ही महिलांना भाईंदर स्टेशनवर उतरवून  पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर प्रभा प्रभुदेवा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नाशिकमध्ये समर्थनार्थ महामोर्चा

नाशिकमध्ये काही दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चा यशस्वीरित्या पार पडला. आता याच धर्तीवर ...

news

तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे

देशात सुरु असलेल्या नोटबंदी आणि बदलावर अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका करत जर हा ...

news

विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी मतदान सुरु

राज्यात आज विधानपरिषदेसाठी पुणे, सांगली-सातारा, गोंदिया, नांदेड, यवतमाळ, जळगाव या मतदार ...

news

JNUहून बेपत्ता विद्यार्थ्यांच्या आईला मिळाले पत्र, लिहिले होते - मी नजीबला अलीगढ़च्या मार्केटमध्ये बघितले

दिल्ली पोलिस आणि क्राईम ब्रांचच्या टीमला एक रहस्यमय पत्र मिळाले. पत्रात जवाहर लाल नेहरू ...

Widgets Magazine