बाप्परे, प्रेमप्रकरणातून आधी हत्या आणि मग आत्महत्या

murder
Last Modified मंगळवार, 14 जानेवारी 2020 (10:24 IST)
मुंबईतील भांडुप येथे प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीने डोक्यात रॉड घालून महिलेची हत्या या घटनेनंतर संशयीत आरोपीनेही आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. यस्मिता साळुंखे असं मृत महिलेचं नाव आहे. हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचं बोललं जात आहे.

भांडुप पश्चिम येथील वक्रतुंड सोसायटीमध्ये ही मृत महिला राहत होती. सकाळीआपल्या मुलाला शाळेत घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने मागून येऊन डोक्यात रॉड घालून तिची हत्या केली. यावेळी आरोपीने चेहऱ्यावर स्कार्फ लावला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेत असताना कल्पतरु क्रेस्ट, भांडूप पश्चिम या इमारतीच्या बेसमेंटमध्ये संशयित आरोपी जखमी अवस्थेत आढळला. त्याला मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. किशोर सावंत असं या आरोपीचं नाव आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

चीन को झटका, एप्पल अब भारत में बनाएगी iPhone 12 सीरीज

चीन को झटका, एप्पल अब भारत में बनाएगी iPhone 12 सीरीज
अमेरिकन टेक जायंट एप्पल (Apple) कडून चीनला मोठा धक्का बसल्याची बातमी आहे. मीडिया ...

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सीए अंतिम परीक्षेचा निकाल ...

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर होणार
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)च्या वतीने फेब्रुवारीच्या पहिल्या ...

शिवभोजन थाळी योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण

शिवभोजन थाळी योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण
ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख ‘अन्नपूर्णेची थाळी’ म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन ...

फडणवीसांचा मेट्रो-3 च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला ...

फडणवीसांचा मेट्रो-3 च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चिमटा
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. या ...

येत्या दोन तीन दिवसांत लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली

येत्या दोन तीन दिवसांत लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली होणार
गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील लोकलसेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ...