Maharashtra Election Results 2021 Live: महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकाल आज, 15 तारखेला झाले होते मतदान

maharashatra gp election
मुंबई| Last Modified सोमवार, 18 जानेवारी 2021 (08:54 IST)
महाराष्ट्र पंचायत निवडणुकीचे निकाल समोर येतील. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील 12,711
ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान झाले. मतमोजणीपूर्वी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी सकाळी 9.30 वाजता सुरू होईल तर दुपारी अडीच वाजता निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी ही माहिती देताना सांगितले होते की महाराष्ट्रात 15
जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 79 टक्के मतदान झाले होते. राज्यात सुमारे 20 हजार पंचायत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
त्यांच्या मागण्यांसह 14 गावांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे. हे लोक आपल्या भागाला नवी मुंबई महानगरपालिकेचा भाग बनवण्याची मागणी करत आहेत. जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी मतदान झाले नाही. या अधिकार्‍याने सांगितले की, गेल्या 15
वर्षांपासून या गावातील रहिवासी आंदोलन करीत आहेत आणि गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्येही मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.
ठाकरे सरकारची परीक्षा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 15
महिन्यांपूर्वी सत्ता घेतल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-महायुती सरकारसमोर हे पहिले मोठे निवडणूक आव्हान आहे.सर्व प्रमुख राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि स्थानिक पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त अपक्षही या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात होते.

गेल्या वर्षी निवडणुका होणार होत्या
मागील वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत राज्यातील 1,566 ग्रामपंचायतींमध्ये 31 मार्च 2020 रोजी निवडणुका होणार होत्या, परंतु कोरोनामुळे निवडणुकीचे वेळापत्रक 17 मार्च 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आला.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

रेमडेसिविरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए, ईडी ...

रेमडेसिविरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए, ईडी मार्फत चौकशी करा!
रेमडेसिविरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांची केंद्र सरकारने एनआयए आणि ईडी मार्फत चौकशी ...

राज्यात किराणा दुकानं सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 पर्यंतच ...

राज्यात किराणा दुकानं सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 पर्यंतच उघडी राहणार
निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा ...

18 वर्षांवरील लोकांनी लस मिळवण्यासाठी नाव कुठे नोंदवायचं?

18 वर्षांवरील लोकांनी लस मिळवण्यासाठी नाव कुठे नोंदवायचं?
भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, 1 मे 2021 पासून 18 वर्षे वयाच्या वरील ...

18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 मे पासून ...

लँसेट दावा: हवेत कोरोना विषाचे 10 ठोस पुरावे

लँसेट दावा: हवेत कोरोना विषाचे 10 ठोस पुरावे
आत्तापर्यंत असे म्हटले जात होते की कोरोना विषाणू केवळ ड्रॉपलेट्स पसरतो, परंतु आता नवीन ...