testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आजारी पत्नीची हत्या करून वृद्ध पतीची आत्महत्या

student suciede
सोलापूर| Last Modified शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (12:09 IST)
दक्षिण सोलापूर तालु्क्यातील कुंभारी येथील गोदुताई विडी घरकूलमध्ये आजारी पत्नीची हत्या करून वृध्द पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अंबुबाई सुदर्शन पोटाबत्ती (वय 66) असे खून झालेल्या पत्नीचे तर सुदर्शन जोगय्या पोटाबत्ती (वय 72, दोघे रो. गोदुताई विडी घरकूल, कुंभारी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
सुदर्शन यांनी आरएपी डॉक्टर म्हणून काम केले होते. सध्या ते त्यांची पत्नी अंबुबाई हे दोघे गेल्या तीन महिन्यांपासून भाड्याने गोदुताई घरकूलमध्ये राहात होते. त्यांचा मुलगा श्रीनिवास हा बँकेत कामास असून तो व सून शहरात वास्तव्यास होते. अंबुबाई यांना गेल्या 15 वर्षांपासून मणक्याचा आजार होता. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. त्यांची सुश्रुषा पती सुदर्शन हे करीत होते. गुरुवारी रात्री सुदर्शन व त्यांची पत्नी घरामध्ये झोपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास सुदर्शन यांनी फरशीच्या तुकड्याने पत्नी अंबुबाईच्या डोक्यात घाव घातले. त्यांनतर त्यांनी स्वतः नायलॉन दोरीने गळफास घेतला. घराला आतून कडी लावली असल्यामुळे हा प्रकार लवकर कोणाच्याही लक्षात आला नाही.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

विकासाचा रथ वडार समाजाशिवाय कसा पुढे जाईल

national news
वडार समाजाच्या भरवशावर देशाची निर्मिती झाली त्यांच्यातला बहुतांश समाज हलाखीत जगतो आहे हे ...

पर्रिकरांनी केली पुलाची पाहणी, नाकात होती ड्रीप

national news
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर कित्येक महिन्यांच्या कालावधी नंतर घराबाहेर पडले आणि ...

२०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावे : रामदास आठवले

national news
भाजपनं आपसातील भांडण थांबवावे. २०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावं. अन्यथा त्याचा ...

अंगणवाड्यांमधून गैरव्यवहार झाल्याचे उघड

national news
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात दररोज तब्बल 64 लाख रुपयांचा ...

स्टंटबाजाला अटक, दिली पोलीस कोठडी आणि दंड

national news
दोन दिवसांपुर्वी मुंबईतील धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एक तरुण स्टंट करत होता. ...

२०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावे : रामदास आठवले

national news
भाजपनं आपसातील भांडण थांबवावे. २०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावं. अन्यथा त्याचा ...

अंगणवाड्यांमधून गैरव्यवहार झाल्याचे उघड

national news
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात दररोज तब्बल 64 लाख रुपयांचा ...

स्टंटबाजाला अटक, दिली पोलीस कोठडी आणि दंड

national news
दोन दिवसांपुर्वी मुंबईतील धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एक तरुण स्टंट करत होता. ...

छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल होणार

national news
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाबाबत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर ...

शपथग्रहणाच्या आनंदात काँग्रेसला धक्का,शीखदंगली प्रकरणी ...

national news
दिल्ली हायकोर्टाने सोमवारी काँग्रेस नेता सज्जन कुमारला 1984 मधील शीखदंगली प्रकरणी दोषी ...