1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (22:23 IST)

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नातवांसोबत फेर फटका मारला

MNS chief Raj Thackeray was seen taking a stroll with his grandsons at Dadar's Chhatrapati Shivaji Maharaj Udyan
मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या नातवांसोबत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फेरफटका मारताना दिसले. त्यांची पत्नी शर्मिला, सुनबाई मिताली, आणि नातू या वेळी त्यांचा सह दिसले. गुरुवारी संध्याकाळी आजोबा राज ठाकरे आपल्या नातू कियानला कडेवर घेऊन  छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फेरफटका करताना दिसले. त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. आपल्या नातवाला कियान ला कडेवर घेतले होते आणि कट्ट्यावर निवांत बसले होते. त्यांना बघणाऱ्यांनी बरीच गर्दी केली होती.काहींनी त्यांच्यासोबत सेल्फी देखील घेतली.