मनसेने महापालिकेला घोषीत केले ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’

mns
Last Modified मंगळवार, 20 जुलै 2021 (22:37 IST)
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, सत्ताधाऱ्यांबरोबरच मनसे देखील आक्रमक झाली असून निवडणुकीची जय्यत तयारी देखील सुरु केली आहे.
मनसेने पुण्यात महापालिकेचा “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करत जोरदार होर्डिंगबाजी करत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर निशाणा साधला आहे. मनसेने जसासतसे उत्तर दिल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये विकासकामांवरून शीतयुद्ध रंगू लागले आहे.

२२ जुलै रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे कोरोनाचे गांभिर्य लक्षात घेवून कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकराची जाहिरबाजी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांचे सुचना डावलून पुण्यात देवेंद्र फडणवीस नव्या पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख करत स्वत:ची चमकोगिरी केली आहे दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या वतीने खराडीतील जुना मुंढवा रस्त्यावर प्रभाग क्रमांक ४ मध्ये उभारण्यात आलेल्या क्रीडांगण व मनोरंजन नगरीच्या झालेल्या दुरावस्थेबाबत खराडी तील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या दुर्लक्षाने व गलथान कारभाराविरोधात चक्क महापालिकेला “कैलासवासी पुणे महानगरपालिका” असा उल्लेख करून श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, खराडीतील प्रभाग क्रमांक ४ मधील सर्वे नंबर ३० जुना मुंढवा रस्ता या ठिकाणी पुणे महापालिकेच्या वतीने व उभारली आहे. मात्र दुरवस्थेबाबत मनसेने फलक लावून प्रशासनाचे व नागरिकांचे लक्ष वेधले आहे उद्यानाच्या हातातील खेळणे तुटलेले असून कमर एवढे गवत व स्वच्छतागृहांच्या दूरदर्शनबाबत पालिकेने केलेल्या कोट्यवधी रूपये खर्च पाण्यात गेल्याबाबत फलक क्रीडांगणालाच लावला आहे.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

३८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा केला ...

३८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा केला खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये मे २०१८ पासून जून २०२१ दरम्यान कमीत कमी ६३० दहशतवाद्यांचा खात्मा केला ...

दिल्ली लहान मुलीवर बलात्कार: स्मशानभूमीतल्या कुलरचं पाणी ...

दिल्ली लहान मुलीवर बलात्कार: स्मशानभूमीतल्या कुलरचं पाणी आणायला गेली ती परतलीच नाही...
निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारं भयंकर प्रकरण राजधानी दिल्लीत घडलं आहे.

श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी ...

श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन
ज्ञान,भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत ...

WHO चे आवाहन - डेल्टा वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी कोविड ...

WHO चे आवाहन - डेल्टा वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी कोविड लसीचा तिसरा डोस देऊ नका
जिनिव्हा. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोविड -19 लसींचे बूस्टर डोस पुढे ढकलण्याची ...

इंद्रा -21 चे उदघाटनसत्र

इंद्रा -21 चे उदघाटनसत्र
भारत-रशियासंयुक्त प्रशिक्षण अभ्यास INDRA2021 04 ऑगस्ट 2021 रोजी प्रुडबॉय रेंज, ...