testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कांदा उत्पादक शेतकर्‍याकडून मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर

onion
Last Modified शनिवार, 8 डिसेंबर 2018 (09:09 IST)
संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील कांदा उत्पादक शेतकर्‍याने संगमनेर बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेल्या 51 कांदा गोण्यांचे 2 हजार 916 रुपये झाले. मात्र तोलाई, हमाली व इतर खर्च असे 2 हजार 910 रुपये वजा जाता अवघे 6 रुपये शिल्लक राहिले. त्यामुळे संतप्त श्रेयस आभाळे या शेतकर्‍याने या 6 रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून निषेध नोंदविला आहे.
श्रेयस आभाळे असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने आपल्या शेतात पिकविलेल्या कांद्यापैकी 51 कांदा गोण्या बाजार समितीमधील गगनगिरी ट्रेडस् या व्यापार्‍याकडे
विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याची तीन वेगवेगळे वक्कल होते. त्याचे वजन केले असता ते 2 हजार 657 किलो भरले.

पहिल्या वक्कलातील 795 किलो कांद्याला प्रति किलोस 2 रुपये 51 पैसे दर मिळाला. दुसर्‍या वक्कालातील 268 किलो कांद्याला प्रति किलोस 75 पैसे दर मिळाला. तिसर्‍या वक्कलाच्या 1 हजार 594 किलो कांद्याला 63 पैसे दर मिळाला. तिन्ही वक्कलची रक्कम 3 हजार 208 रुपये 65 पैसे इतकी झाली. त्यातून हमाली 139 रुपये 90 पैसे, तोलाई 101 रुपये 75 पैसे, वाराई 51 रुपये, तर मोटार भाडे मिळून 2 हजार 910 रुपये पट्टीतून व्यापार्‍याने
वजा
करून घेतले. अखेरीस त्या शेतकर्‍याच्या हातात व्यापार्‍याने अवघी 6 रुपयांची पट्टी दिली.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

शिवसेना: शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना, वाघासारखा रुबाब, ...

national news
महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी ...

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज रिचर्डसनचा खांदा उतरला

national news
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनचा खांदा उतरल्यामुळे तो पाकिस्तान दौर्‍यातून ...

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली यांनी दाखल केला ...

national news
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून प्रहार संघटनेच्या उमेदवार व साहित्य संमेलनात शेतकरी ...

मतदान करण्याकरीता सुट्टी ती सुद्धा पगारी, मतदान करू दिले ...

national news
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर ...

national news
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे अॅड. प्रकाश ...