अंधश्रद्धेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन....

ncp
Last Modified शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (11:54 IST)

अंधश्रद्धेला खतपाणी घालून समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल हवामान तज्ञ डॉ. मेधा खोले
यांच्या
निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसने निदर्शने करून शुक्रवारी जोरदार आंदोलन केले.

युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिल्लारे

यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी नगर एसटी स्टँडच्या समोर डॉ. खोले यांच्या निवास स्थानासमोर हे निदर्शने आंदोलन झाले. डॉ. खोले यांनी अंधश्रद्धा बाळगून समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन केल्याबद्दल आंदोलनात सहभागी झालेल्या युवतींनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

मनाली भिलारे म्हणाल्या, ''देशाची वाटचाल 21 व्या शतकाकडे होत असताना समाजात वाद निर्माण करणे, जातीय संघर्ष निर्माण करणे हे चुकीचे आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. त्यासाठी संघर्ष करावा लागला तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस आघाडीवर असेल तसेच खोले प्रकरणात दाखल झालेला गुन्हा सामोपचाराने मागे घ्यावा, अशीही मागणी आम्ही करीत आहेत. तसेच या प्रकरणाला जातीय रंग दिला जाऊ नये, असे आवाहन मी या ठिकाणी करते" या आंदोलनात भिलारे यांच्या नेतृत्वाखाली युवती पदाधिकार रिना शिंदे,शिवानी माळवदकर,सोनाली गाडे,कोमल टिंगरे,तेजवंती कपले,अक्षता राजगुरू,मेघा पंडित,स्नेहल शिंनगारे, मयूरी हांडोरे ,योगिता रोकडे व आदी युवती सदस्य व शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष शैलेश बडदे, राष्ट्रवादीच्या काॅंग्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बापू धुमाळ देखील उपस्थित होते.यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार ...

पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर
अहमदनगरमध्ये कोरोनाने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असताना, पालकमंत्री तोंड दाखविण्यास ...

पुणे महानगरपालिकेच्या ‘होम आयसोलेशन ॲप’चा उपमुख्यमंत्री ...

पुणे महानगरपालिकेच्या ‘होम आयसोलेशन ॲप’चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण ॲप्लिकेशनचा (होम आयसोलेशन ॲप) शुभारंभ ...

तळीरामांसाठी खुषखबर! नाशकात आता घरपोच मिळणार दारु

तळीरामांसाठी खुषखबर! नाशकात आता घरपोच मिळणार दारु
मद्यपींना आता घरपोच दारु मिळणार आहे. पण, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लायसन्स ...

यामुळे पुणे पालिकेचा हेल्पलाईन नंबर लागत होता सतत व्यस्त…

यामुळे पुणे पालिकेचा हेल्पलाईन नंबर लागत होता सतत व्यस्त…
पुणे शहर कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. ...

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची ...

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ...