Widgets Magazine

निलम गोऱ्हेना धमकी देणाऱ्याला बेड्या

neelam gorhe
Last Modified बुधवार, 1 मार्च 2017 (15:43 IST)
शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे धमकी प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दिपककुमार गुप्ता(४०) नावाच्या
इसमाला जळगाववरुन अटक केली आहे. विशेष म्हणजे हा दिपककुमार एक आरटिआय कर्यकर्ता असुन निलम गोर्हे सह आणखीनहि अनेक राजकीय नेत्यांना त्याने धमकी दिल्याच समजतय.

२१ तारखेच्या रात्री सेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या फोनवर अनोळखी नंबर वरुन फोन आला, फोन कारणाऱ्याने अतिशय अश्लील भाषा वापरत निलमताइना जिवे मरण्याचि धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई सह पुण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.


विशेष म्हणजे अश्याच स्वरूपाची तक्रार आमदार विद्या चव्हाण यानी विलेपार्ले पोलिस ठाण्यात नोंदवली होती, त्या गुंह्याच्या तपासादरम्यान हा दिपककुमार पोलिसना सापडला. आज दीपककुमार ला कोर्टात हजर केल जाईल


यावर अधिक वाचा :