testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुण्यात कचरा वेचणारी महिलेला मिळाला नोटांनी भरलेला बॅग

पुणे- ब्लॅक मनी ठेवणार्‍यांवर पीएम नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. कोणी नोटा जाळत आहे तर कोणी कचर्‍यात फेकत आहे.

अश्याच प्रकारे पुण्यात कचरा वेचणार्‍या शांता ओवहल नावाच्या एका म्हातार्‍या बाईला कचर्‍यात एक बॅग सापडला. त्यात 1000 रुपयांचे 52 नोट होते. नोटांनी भरलेला बॅग बघून ती स्तब्ध झाली. इमानदार शांता बाईने लगेच पोलिसांना याबद्दल माहिती पुरवली.


यावर अधिक वाचा :