Widgets Magazine
Widgets Magazine

पाकचा झेंडा जाळला, शिवसैनिक आक्रमक

burning
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला केले त्यात नांदेडचा वीर जवान शहीद झाल्यानंतर नागरिक फार चिडले असून त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आहे.
Widgets Magazine

जम्मू काश्मीरमधील नगरोटा येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लढतांनासंभाजी कदम शहीद झाले होते. त्याचा मोठा राग देशतील जनतेला आला आहे.

तर भारताने मोठी कारवाई करावी आणि पाकीस्थान मुर्दाबाद असे म्हणत नांदेडमध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला आहे. तसेच शहीद संभाजी कदम यांनी श्रद्धांजली वाहिली.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :