गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (10:40 IST)

रेल्वे आरक्षण रद्द केल्यास रकमेऐवजी टीडीआर

रोख पैसे नसल्याचे रेल्वेने आता आरक्षण रद्द केल्यानंतर रोख पैसे परत देण्याऐवजी तिकीट डिपॉझिट रिसिप्ट (टीडीआर) देण्याचे रेल्वेने ठरविले आहे. दहा हजारापेक्षा अधिक रकेचा परतावा द्यायचा झाल्यास रेल्वे त्या ग्राहकाची रक्कम त्याच्या बँकेत ट्रान्सफर करणार आहे.