Widgets Magazine
Widgets Magazine

आमदार रमेश कदम यांची पोलिसांवर दादागिरी

शुक्रवार, 19 मे 2017 (11:53 IST)

ramesh kadam

तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांनी जेलमध्ये त्यांनी पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हते. यावेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसंच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचं म्हणणं लिहून घेण्यास सांगितलं. त्यानंतर रमेश कदम यांनी पोलिसांवर दादागिरी करत शिवीगाळ केली. इतकंच नाही तर पोलिसांना धमकीही दिली. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम अटकेत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

साई भक्तांसाठी सेवा योजना राबविण्याचा संस्थानचा मानस

शेगांवच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांना सेवा करता येते, त्याचप्रमाणे योजना राबविण्याचा ...

news

पाक दूतावासामधील दोघे हेरगिरी करताना आढळले

पाकिस्तानी दुतावासमधील दोन कर्मचारी अफगाणिस्तानमध्ये हेरगिरी करताना आढळून आले आहेत, अशी ...

news

मुफ्ती यांची जेटलींसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू- काश्मीरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्याची ...

news

गोव्यात पूल कोसळून 50 जण नदीत बुडाले!

पणजी- दक्षिण गोव्यातील कुडचडे येथे नदीवरील जीर्ण झालेला पादचारी पूल कोसळ्याने जवळपास 50 ...

Widgets Magazine