सचिव जे. पी. गुप्ता यांची अखेर उचलबांगडी, किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

kishore raje nimbalkar
Last Modified गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:19 IST)
मराठा समाजातील तरूणांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’मधून इतर मागासवर्ग विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. सरकारने सारथीची अतिरिक्त जबाबदारी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे दिली आहे. सारथीतील अनियमितता असल्याच्या आरोपांची चौकशीही निंबाळकर यांच्याकडून केली जाईल.

सारथी संस्थेची स्वयत्तता कायम ठेवावी, या मागणीसाठी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या तरूणांनी शनिवारी पुण्यात लाक्षणिक उपोषण केले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी संभाजीराजेंची भेट घेऊन सारथीची स्वायत्तता कायम ठेवण्याचे तसेच गुप्ता यांना पदावरून हटविण्याचे आश्वासन दिले होते.यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

संघात समतोल असण्यावर दिला भर

संघात समतोल असण्यावर दिला भर
न्यूझीलंड विरुध्दच्या मालिकेत यश मिळविणसाठी भारतीय संघ समतोल ठेवण्यावर भर दिला असल्याचे ...

मुंबई मॅरेथॉन मध्ये जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ...

मुंबई मॅरेथॉन मध्ये जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने बौद्धिक अपंगत्वाबद्दल केली जनजागृती
मुंबई, बौद्धिक अपंग मुलांसाठी त्यांच्या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई ...

ऑडी Q8 भारतात लाँच विराट कोहली पहिला ग्राहक

ऑडी Q8 भारतात लाँच विराट कोहली पहिला ग्राहक
लक्झरी कार बनवणार्‍या जर्मन कंपनीने ऑडी Q8 भारतात लाँच केली आहे. भारतात केवळ 200 कार ...

भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट

भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट
ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी लंडनमधील भारतीय ...

हा फोटो पाहायलाच हवा

हा फोटो पाहायलाच हवा
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा तीन महिन्यांपूर्वीच इंस्ट्राग्रामवर ...