Widgets Magazine
Widgets Magazine

बेळगाव : माजी महापौर सुंठकराना 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

सोमवार, 17 एप्रिल 2017 (22:49 IST)

निवृत्त पोलीस उपअधीक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. सुंठकरांना 28 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी जे एम एफ सी तृतीय न्यायालयानं सुनावली आहे. रामतीर्थ नगरमधील निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद पडोलकर यांना मारहाण केल्याचा आरोप शिवाजी सुंठकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आयपीसी 307, 323, 324 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. पडोलकर वॉकिंगला जात असताना सुंठकर यांच्यासह त्यांचा मुलगा आणि सहकाऱ्यांनी हल्ला केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पंतप्रधानांनी पूर्ण केला बालहट्ट

सूरतमध्ये एका डेअरी प्रकल्पाची पाहणी करुन पंतप्रधान मोदी पुढच्या कार्यक्रमासाठी जात होते. ...

news

दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

नाशिक जिल्हा हदरला असून दोन तरुण शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. तर हे दोन्ही ...

news

अम्बी व्हॅलीचा लिलाव करा : सुप्रीम कोर्ट

सहारा समुहाची पुण्यातील अम्बी व्हॅली या टाऊनशीपच्या लिलावाचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले ...

news

२७ वर्षाच्या लढाई नंतर वीरपत्नीला न्याय अंतिम टप्प्यात

दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला शासकीय यंत्रणा तसेच ...

Widgets Magazine