testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शिवसेनेकडून झंडू बामचे वाटप आंदोलन

jhandu bam
Last Modified बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (13:43 IST)
सोलापुरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नोटबंदीविरोधात अनोखे आंदोलन केले. यात बँक, एटीएम सेंटरबाहेर रांगेत उभ्या राहणा-या नागरिकांना पाय, कंबर, पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना झंडू बामचे वाटप करुन केंद्र सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. शिवसेनेकडून शहरातील लकी चौकातील 'बँक ऑफ इंडिया'च्या शाखेसमोर रांगेत उभे असलेल्या ग्राहकांना झंडू बाम वाटप करण्यात आले.यावर अधिक वाचा :