Widgets Magazine
Widgets Magazine

सिंहगड किल्ला आठ दिवस पर्यटकांसाठी बंद

सोमवार, 31 जुलै 2017 (16:34 IST)

singhgad killa

पुण्यात सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर अचानक मोठी दरड कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. ही धोकादायक दरड हटवण्याचं काम  सुरु झालं आहे.  तर उंचावरील दगड काढण्याचं काम उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे.

सिंहगडाच्या सुरक्षेसाठी 1 कोटी 65 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले असले, तरी गेली दोन वर्षे हे पैसे नुसतेच पडून आहेत. या पैशांचा उपयोग धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यासाठी होणं गरजेचं आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

केक आहे की नोटा छापण्याची मशीन !

आज केवळ कपडे आणि कार नव्हे तर केकदेखील डिझायनर मिळतात. बाजारात एकापेक्षा एक फ्लेवर्ड आणि ...

news

सावरगाव: आई रमाई उद्यानाचे लोकार्पण

स्वच्छता आणि आरोग्य ही उत्तम जीवनशैलीची लक्षणे आहेत आणि नाशिक मधील शहरांव्यतिरिक्त ...

news

चीनने युद्धासाठी तयार रहावे - जिनपिंग

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या जवानांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. ...

news

बाबासाहेबांना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं हे दुर्दैवी : राज ठाकरे

बाबासाहेब पुरंदरे यांना एकीकडे महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव होतो. त्याच बाबासाहेबांनी ...

Widgets Magazine