खासगी बसची पुणे-नाशिक हायवेवर ट्रॉलीला धडक; १० जखमी

accident
Last Modified गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (13:30 IST)
पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव खासगी बसने गुरुवारी पहाटे जोराची धडक दिली. या अपघातात धुळे जिल्ह्यातील १० जण जखमी झाले आहे. धडक बसल्याने झालेल्या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले.
गुरुवारी पहाटे २ वाजता ट्रॅव्हल्स बस (एम. एच. १८ बीए ७८३०) पुणे येथून धुळे जिल्ह्यातील शहादा येथे प्रवाशी घेऊन निघाली होती. ही बस संगमनेरच्या पोखरी बाळेश्वरच्या हद्दीत आली असता महामार्गावरील उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकली. यामध्ये बसमधील चाकासह दहा प्रवाशी जखमी झाले. बसची पुढच्या बाजूची काच फुटली असून इतर ठिकाणी बसचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारासाठी संगमनेर शहरातील खाजगी बसची ट्रॉलीला धडक : १० जखमीखाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या लागतील
कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. खेळाडूंना मैदानातल्या ...

रिलायन्स जिओचे ई-कॉमर्स पोर्टल जियो मार्ट सुरु

रिलायन्स जिओचे ई-कॉमर्स पोर्टल जियो मार्ट सुरु
रिलायन्स जिओचे ई-कॉमर्स पोर्टल जियो मार्टने बर्‍याच पिन कोडसाठी ऑर्डर घेणे देखील सुरू ...

मारुती सुझुकीची ग्राहकांसाठी नवीन ऑफर, ‘बाय नाऊ, पे लेटर’

मारुती सुझुकीची ग्राहकांसाठी नवीन ऑफर, ‘बाय नाऊ, पे लेटर’
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना एक नवीन ऑफर दिली आहे. ...

नागपूर: लॉकडाऊनची अमंलबजावणी आणखी कठोर, CRPF तैनात

नागपूर: लॉकडाऊनची अमंलबजावणी आणखी कठोर, CRPF तैनात
राज्यात मुंबई, पुणे आणि औरंगाबादनंतर नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत ...

मोदी सरकारने खात्यात पाठवले 19100 कोटी रुपये, नवीन यादीत ...

मोदी सरकारने खात्यात पाठवले 19100 कोटी रुपये, नवीन यादीत असं तपासा तुमचं नाव
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Of India Narendra Singh Tomar) ...