testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाच दहशतवादी तर ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात

terrorist
Last Modified गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:11 IST)

पाच राज्यात केलेल्या ए टी एस ने केलेल्या

कारवाईत ठाणे


, बिजनौर आणि लुधियानातून पाच दहशतवाद्यांना, तर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील मुंब्रा भागातून नाजिम शमशाद अहमद नावाच्या एका 26 वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

मुंब्य्रातूनच गुलफाम आणि उजैफा अबरार या आणखी दोन संशयित दहशतवाद्यांनाही एटीएसनं ताब्यात घेतले आहे.त्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिसांच्या मदतीनं 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या सर्व दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. देशात काही घातपाती कारवाया करायच्या आहेत म्हणून हे सर्व काम करत होते. अशी महिती ए टी एस ला मिळताच कारवाई केली आहे.यावर अधिक वाचा :