महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी, दवबिंदूही गोठले; लिंगमळा व वेण्णालेक परिसरात घसरला पारा

Cold
Last Modified शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (16:43 IST)
राज्यात आज सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. थंडीत पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अशातच महाबळेश्वरमधील लिंगमळा आणि वेण्णालेक परिसरात दरवर्षीप्रमाणे थंडी वाढली असून दवबिंदू गोठल्याने सर्व परिसर बर्फाच्छादित झाला आहे. परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे, शेतीतील पिकांच्या पानावर, मोटारीवर व वेण्णा लेकच्या मार्गावर दवबिंदू गोठल्याचे चित्र आहे.

महाबळेश्वरातील पर्यटकांनीही आज सकाळी या परिसरात फिरून गुलाबी थंडीसह या नयनरम्य दृश्याचा आनंद घेतला. परिसरातील नागरिक हाताने बर्फ गोळा करतानाही दिसत होते. मागील आठ दिवसांपासू महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील थंडी वाढली असून नागरिकांना व पर्यटकांना संरक्षणासाठी शेगडया आणि उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागत आहे.यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Facebookचे Collab एप TikTok शी स्पर्धा करेल

Facebookचे Collab एप TikTok शी स्पर्धा करेल
टिकटॅक प्रमाणे, वापरकर्ते कोलाब एपवर त्यांचे स्वतःचे व्हिडिओ तयार करु शकतात आणि इतर ...

कामाची गोष्ट : Aadhar वर E-KYC ने त्वरित मिळेल PAN

कामाची गोष्ट : Aadhar वर E-KYC ने त्वरित मिळेल PAN
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधार कार्ड धारकांना PAN क्रमांक देण्याची सेवा सुरू केली.

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत ...

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ
भारतात 2021 मध्ये होणार्याव टी-20 विश्वचषकाचे यजमानपद काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिला ...

Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; ...

Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; पाकिस्तानी कंपनीचा दावा
टिक-टॉकवरील वादग्रस्त व्हिडिओंमुळे आता लोक भारतीय अॅप मित्रो (Mitron) कडे वळत आहे. एक ...