Widgets Magazine
Widgets Magazine

दारूच्या नशेत चोरली खेळणी गमावला रेल्वे लोकलखाली जीव

गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (17:30 IST)

train accident

दारू पियुन आणि खेळण्याच्या किमतीवर भांडण करून पळून जाणारा गिऱ्हाईकाचा पळत असताना तोल जाऊन मुंबई लोकल खाली येऊन आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
 
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव राहुल मुसळे असं आहे. राहुल त्याचे दोन मित्र तुफान दारू पिले होते, याच नशेत  त्यांचा स्टेशनबाहेरील खेळणे विक्रेत्याशी किमतीवरून  वाद झाला होता. मुसळे हा  आसनगावचे रहिवासी असलेल्या  यांनी खेळण्याची बंदूक घेतली आणि पैस न देताच ते स्टेशनच्या दिशेनं पळत निघाला.मात्र पैसे मिळावे म्हणून  विक्रेता आपल्या पाठीमागे येत आहे, हे त्यांच्या ध्यानात आलं, तेव्हा मुसळे थेट रेल्वे रुळांवर उतरले, तर साथीदारांनी ब्रिजच्या दिशेने पोबारा केला. मुसळे रेल्वे रुळावर उतरल्यावर समोरुन ट्रेन येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र त्यांनी पुन्हा वर येईपर्यंत ट्रेनने त्यांना धडक दिली होती. त्यात त्याचा चिरडले गेले आणि मृत पावले आहेत. हा अपघात २७ ऑक्टोबर ला घडला होता मात्र चिरडल्याने त्यांची ओळख पटली नव्हती जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही आज तपासले तेव्हा हा संपूर्ण प्रकार लक्षात आला आहे. मुसळेंसोबत असलेल्या साथीदारांना त्यांच्या अपघाताची कल्पनाही नव्हती.  त्यांना मुसळेंचा मृत्यू झाल्याचं वृत्त पोलिसांकडून समजलं आहे.रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

धक्कादायक आश्रम शाळेतील ५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

एक मोठा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. मध्ये बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावातील ...

news

पोलिसांच्या प्रश्नांनी अपमानित होऊन महिलेने केस मागे घेण्याचा निर्णय, नवर्‍याच्या मित्रांनी केला होता गँगरेप

पीडित महिलेने टिप्पणी केली, "बरे झाले की सौम्या आणि जिशा मेल्या नाहीतर त्यांना देखील याच ...

news

आता नेपाळी भाजीवालीचा फोटो वायरल

नेपाळच्या स्थानिक मार्केटमध्ये भाजी विकताना मुलीचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ...

news

साई चरणी तब्बल 30 किलो चांदीचे सिंहासन अर्पण

दिवाळीनिमित्त बडोद्याच्या जयस्वाल या साईभक्त परिवाराने शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी तब्बल ...

Widgets Magazine