Widgets Magazine
Widgets Magazine

वेळ पडल्यास टोकाची भूमिका

शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (10:56 IST)

uddhav thakare

नोटाबंदीच्या निर्णयावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तलवार उपसली आहे. टोकाची भूमिका घेण्यास मी मागे पुढे पाहणार नाही, असा  स्पष्ट इशारा शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना दिला.  
 
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यानंतर ते बोलत होते. 
 
ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटप्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल बघून तिकडच्या पंतप्रधानांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसे होणार आहे? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे. तसेच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घऊ शकत नाही. नोटाबंदीआधी जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते, असेही उद्धव ठाकारे म्हणाले. 
 
तसेच त्रास होत असेल तर जनतेनं आक्रोश केला पाहिजे असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बोटावर शाई लावण्याऐवजी तोंडाला काळे फासले तर बरे

लोकांच्या बोटावर शाई लावण्याऐवजी जनतेच्या तोंडाला काळे फासले असते तर बरे झाले असते अशी ...

news

प्रेसमध्ये नोट छपाईचे आधुनिकीकरण करणार: गर्ग

नाशिक प्रेसने कामगारांच्या सहकार्यामुळे 13 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत तीनशे दशलक्ष ...

news

सोनम गुप्ता मी नाही तर तू बेवफा त्याला चांगलेच तुडवले

देशात नोट बंदी झाली आणि एकाच गोंधळ झाला असे चित्र होते. सर्व नोटा बदलत होते.यातच एक कहाणी ...

news

आता टोलमाफी १ डिसेंबर पर्यंत वाढवली

देशात असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरुन मालवाहतूक करणा-या तर इतर सर्व प्रवासी ...

Widgets Magazine