testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादीला मोठा धक्का काँग्रेस -भाजपला समान जागा

maharashatra vidhansabha
Last Modified मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (17:33 IST)
विधान परिषद निवडणूक निकाला जाहीर झाले आहेत. यांमध्ये राष्टवादी कॉंग्रेसच्या हातातील असलेल्या तीन जागा गेल्या आहेत. मात्र काँग्रेस आणि भाजपला मोठा फायदा झाला आहे.
विधान परिषदेच्या 6 जागांपैकी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आणि भाजपलाही 2 जागा मिळाल्या.
एक जागा राष्ट्रवादीला मिळाली तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे.

पुणे विधान परिषद : अनिल भोसले – राष्ट्रवादी – 396 मतांनी विजयी
यवतमाळ विधान परिषद : तानाजी सावंत – युती – 270 मतांनी विजयी
सांगली -सातारा विधान परिषद : मोहनराव कदम – काँग्रेस- 64 मतांनी विजयी
नांदेड विधान परिषद : अमर राजुरकर- काँग्रेस- 43 मतांनी विजयी
गोंदिया-भंडारा विधान परिषद : परिणय फुके – भाजप- 82 मतांनी विजयी
जळगाव विधान परिषद : चंदूलाल पटेल – भाजप- 331 मतांनी विजयी


यावर अधिक वाचा :