testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लातूर भीषण अपघात : सात प्रवासी ठार तर १३ गंभीर

accident
Last Modified मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:43 IST)

लातूर आणि नांदेड या राज्य महामार्गावर


थांबलेल्या

टेम्पोला ओव्हरटेक करताना क्रूझरचा भीषण अपघात झाला आहे.
ही घटना
महामार्गावरील कोळपा पाटीजवळघडली आहे. हा अपघात आज मंगळवारी पहाटे झाला असून

सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी झालेत.

या महामार्गावरील 15 दिवसातील हा दुसरा भीषण अपघात आहे.या अपघातात
टेम्पोला ओव्हरटेक करताना क्रूझरचा विरुद्ध बाजूने येत असलेल्या दुसऱ्या
क्रूझरवर जावून धडकली आहे.क्रूझर जीप (क्रमांक एम एच 24 व्ही 1104) ही लातूर रोड हून लातूर येथे येत
होती.
रेल्वे स्टेशनवर उतरलेले प्रवासी प्रवास करत होते.दुसरी क्रूझर जीप (क्रमांक एमएच 13 बीएन 2454 ) ही पंढरपूरहून नांदेडच्या दिशेनं प्रवास करत होती. एका चुकीमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.जखमींमध्ये लातूर, नांदेड, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांचासमावेश आहे.

मृत व्यक्तींची नावं खालील प्रमाणे :
 1. विजय तुकाराम पांडे ( वय 30
  वर्ष, दापूर , सिन्नर
  नाशिक)
 2. दत्तू बळीराम शिंदे (वय 35 वर्ष, नांदेड)
 3. शुभम शरद शिंदे (वय 25 वर्ष,अहमदनगर
  )
 4. उमाकांत सोपान कारुले(वय 45 वर्ष)
 5. मीना उमाकांत कारुले (वय 40 वर्ष, लातूर)
 6. तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय 35वर्ष, लातूर)

 7. मनोज चंद्रकांत शिंदे (
  वय 25 वर्ष, लातूर)

जखमींची नावे

1) अर्जुन रामराव राठोड (वय २७, परतूर, जि. जालना)

2) शब्बीर बालेखॉं खान (वय १९, रा. निलंगा)

3) कृष्णा दौलत भवर (वय १९, रा. नाशिक)

4) मलिकार्जून गोविंद होडे (वय ३२, गातेगाव, ता. लातूर)

5) वैष्णवी धनंजय भालेराव (वय १८, दिपज्योतीनगर, लातूर)

6) मदन विठ्ठल पवार (वय २३, रा. औरंगाबाद)

7) शेख इम्रान इम्तेयाज (वय १९, रा. चाकूर)

8) गणेश उमाकांत कासले (वय १२, रा. रेणापूरनाका, लातूर)

9) विद्या धनंजय भालेराव (वय ४२, दिपज्योतीनगर, लातूर)

10) ज्ञानेश उमाकांत कासले (वय ११, रा. रेणापूरनाका, लातूर)

11) रामराव मारोती घुगरे (वय ४९, रा. नाशिक)

12) रविदास जयराम सानप (वय ३४, रा. नवी मुंबई)

13) अजय दयानंद वाघमारे (वय २४, लातूररोड, लातूर)यावर अधिक वाचा :

आता लग्नाच्या खर्चावर सरकारचा डोळा

national news
आता आपल्या घरात होणार्‍या लग्नसरायांवर होणार्‍या खर्चावर सरकारचा डोळा असणार आहे. सुप्रीम ...

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

national news
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज ...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

national news
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० ...

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

national news
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार ...

जगातील सर्वात लांब नखे कापली

national news
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...