सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (10:05 IST)

यवतमाळ :एका बॉयफ्रेंड साठी मुलींमध्ये तुफान हाणामारी

एका बॉयफ्रेंड साठी दोन मुलींमध्ये हाणामारीची घटना यवतमाळ येथे झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृत्तानुसार, एका तरुणाचं दोन मुलींशी रिलेशनशिप सुरु होत. ही बाब दोन्ही मुली अमोरासमोर आल्यावर उघडकीस आली.या कारणावरून दोन्ही मुलींमध्ये हाणामारी सुरु झाली.

व्हिडीओ मध्ये दिसत आहे की, या तरुणी एका कॉलेजातील आहे. दोघींनी एकमेकींचे केस उपटून लाथाबुक्यांनी मारहाण करत आहे. हे प्रकार बघण्यासाठी बघणाऱ्यांची गर्दी झाली असून त्यापैकी कोणीतरी याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.   
 
Edited By- Priya Dixit