testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक

republic day
वेबदुनिया|
राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी बाके वाजवून राज्यघटना मंजूर केली होती. संसद भवन 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' या घोषणांनी गाजले होते.
राज्य घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचा प्रस्ताव आणि महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यघटना समितीने 'जन गण मन...' या राष्ट्रगीताबरोबर ऐतिहासिक सत्र समाप्त झाले. राष्ट्रगीत स्वातंत्र्य सैनिक स्व. अरूणा असफ अली यांची बहीण पोर्णिमा बॅनर्जी यांनी गायले होते. मसुदा समितीने २४ जानेवारी १९५० रोजी विशेष सत्रात डॉ. राजेंद्रप्रसाद यांना स्वतत्र भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि २६ जानेवारी १९५० ला प्रजासत्ताक गणराज्य झाले.

सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल २६ जानेवारी १९५० रोजी पाचशे पाहुण्यांनी भरगच्च भरला होता. तेव्हा त्याला गर्व्हमेंट हाऊस असे म्हटले जात होते. अंगात काळा कोट आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश हिरालाल कनिया यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून हिंदीत पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.


यावर अधिक वाचा :

नाशिकचे गंगापूर धरण बॉम्बने उडवून देऊ, मिळाली धमकी

national news
नाशिक तालुका पोलिस ठाण्यास गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने फोन करून गंगापूर धरण ...

प्रसिद्ध गीतकार आणि कवी नीरज यांचे निधन

national news
हिंदी जगतातील प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज (९३) यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ...

मलेशियाच्या संसदेत भूत, सोशल मिडीयावर जोरदार चर्चा

national news
मलेशियाच्या संसदेतील एक फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक ...

सरकारकडून व्हॉट्स अॅपला दुसऱ्यांदा नोटीस

national news
केंद्र सरकारने इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपला दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. यात ...

विम्बल्डनच्या हिरवळीचे गेली 10 वर्षे रक्षण करतोय ससाणा

national news
यंदाही दरवर्षीप्राणे विम्बल्डन टेनिस स्पर्धा उत्साहात आणि नेहमीच्या शानने पार पडल्या. ...

ही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग

national news
स्मार्टफोन हँग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अ‍ॅप कारणीभूत ठरतात. ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...