शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By
Last Modified: बुधवार, 19 डिसेंबर 2018 (14:22 IST)

Flashback 2018: तैमूर अली खानचा 'Bye'झाला Viral

flashback 2018
2018 मध्ये बरेच असे व्हिडिओ इंटरनेटवर आले ज्यांना वारंवार बघण्यात आले (Viral Videos Of 2018) आणि फार शेअर देखील केले गेले. या वर्षी बॉलीवूडचे वीडियोज फार वायरल झाले आणि शेअर करण्यात आले. लग्नापासून पार्टीपर्यंत, बॉलीवूड सेलेब्स या पूर्ण वर्ष वायरल होत राहिले. भारतातच नव्हे तर, जगभरात यांना बघण्यात आले. सलमान खान आणि शाहरुख खानने सोनम कपूरच्या रिसेप्शन पार्टीत सोनम कपूरच्या आईसोबत परफॉर्म केला होता. दोघांनी ये 'ये बंधन तो प्यार का बंधन है' गायिले होते आणि डांस केला होता, तसेच दुसरीकडे तैमूर अली खानला पहिल्यांदा बोलताना ऐकण्यात आले तर ईशा अंबानीच्या संगीत प्रोग्रॉममध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोणला सोबत डांस करताना बघण्यात आले. या वीडियोजला सोशल मीडिया वर खूप शेयर करण्यात आले. 
 
तैमूर अली खानने पहिल्यांदा म्हटले 'बाय'
तैमूर अली खानची फॅन फॉलोइंग चांगली खासी आहे. त्याचे व्हिडिओज फार पसंत केले जातात. तैमूर ज्या प्रकारे लोकांमध्ये येतो आणि मस्ती करतो ते लोकांना फार आवडतो. या वर्षी त्याचा एक व्हिडिओ फार वायरल झाला. ज्यात तो कॅमेर्‍यावर Bye बोलताना दिसला. या व्हिडिओला बर्‍याच लोकांनी शेअर केले होते.