शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
साईबाबा
Written By
संबंधित माहिती
Veg Biryani Recipe: घरच्या घरी स्वादिष्ट व्हेज बिर्याणी बनवा, रेसिपी जाणून घ्या
Career in Diploma in Performing Arts After 12th: 12वी नंतर डिप्लोमा इन परफॉर्मिंग आर्ट्स करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार, व्याप्ती जाणून घ्या
वटपौर्णिमा आरती
वटपौर्णिमा संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi
Rules Changing from 1st June 2023 : 1 जूनपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
साईबाबांचे अभंग
शिर्डी माझे पंढरपुर । साईबाबा रमावर ।। १ ।।
शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ।। २ ।।
या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ।। ३ ।।
गणु म्हणे बाबा साई । धाव पाव माझे आई ।। ४ ।।
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
नीम करोली बाबांना आपली इच्छा कशा प्रकारे सांगावी? प्रार्थना करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
बाबा म्हणतात, "साधेपणा हाच मार्ग!" औपचारिक पूजा नाही, फक्त हृदयाचा संवाद पवित्र जागेवर बाबांचा फोटो/मूर्ती ठेवा. दीप, धूप लावा. फुले, मालपुए/सफरचंद चढवा. "राम राम" १०८ वेळा जपा किंवा हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र म्हणा. बाबांना शरणागती जा. फोटोसमोर बसा, डोळे बंद करा आणि हृदयातून सांगा: "बाबा, ही माझी इच्छा... तू जाणतोस, पूर्ण कर! असं बोलून आपली इच्छा प्रार्थनास्वरुप सांगा. लेखी अर्जी द्यायची असल्यास कागदावर लिहा, फोटोसमोर ठेवा किंवा कैंची धामला पाठवा. अन्नदान किंवा गरीबांना मदत. कारण "सेवा हीच पूजा!" प्रार्थनेदरम्यान लक्षात ठेवण्याच्या गोष्टी तुमच्या भावना प्रामाणिक ठेवा असाव्यात. प्रार्थनेत ढोंग करू नका. फक्त खऱ्या आणि शुद्ध अंतःकरणातून बोला. तुमचा संदेश बाबांपर्यंत पोहोचेल यावर विश्वास ठेवा आणि शांत रहा. काळजी करू नका, कारण त्यांनी म्हटले आहे, "काळजी करू नका." प्रार्थना करताना कोणताही अभिमान किंवा लोभ बाळगू नका.
Halloween Party 2025 भुताटकी सण हॅलोविन म्हणजे काय? का, कधी आणि कशा प्रकारे साजरी करतात हॅलोविन पार्टी?
हॅलोवीन (Halloween) ही ३१ ऑक्टोबरच्या रात्री साजरी होणारी पाश्चात्य परंपरा आहे. "All Hallows' Eve" म्हणजे सर्व संतांच्या दिवसाच्या (१ नोव्हेंबर) आधीची रात्र. ही भूत-प्रेत, जादू-टोणा आणि कॉस्च्युमचा सण आहे, जिथे "ट्रिक-ऑर-ट्रीट" हा मुख्य खेळ असतो.
Devuthani Ekadashi 2025: प्रबोधिनी एकादशीला तुळशीचे हे उपाय करा, देवी लक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करेल
प्रबोधिनी एकादशीला तुळशीच्या रोपाची पूजा केल्यास, तुळसजवळ दिवा लावा आणि तुमच्या घराच्या समृद्धीसाठी प्रार्थना केल्यास तुम्ही जीवनात समृद्धी मिळवू शकता. जर तुम्हाला सतत आर्थिक नुकसान होत असेल तर हा तुळशीचा उपाय तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करू शकतो. या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर गायीचे तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
श्री स्वामी समर्थांचे परमप्रिय शिष्य – श्री शंकर महाराजांचे अलौकिक जीवन
आज, ३० ऑक्टोबर २०२५ (कार्तिक शुक्ल अष्टमी) या पवित्र दिवशी, धनकवडीचे अवलिया योगी श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावाने साजरा केला जात आहे. हा दिवस नामस्मरण, जागरण, कीर्तन आणि स्वामी सेवेत रंगून जाणारा असतो. पुणे जिल्ह्यातील धनकवडी भागात आजही शांतपणे, समाधिस्त स्थितीत, असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे श्री सद्गुरू योगीराज शंकर महाराज.
Gopashtami 2025: आज गोपाष्टमी, पूजा शुभ मुहूर्त आणि गाईला काय खायला द्यावे? जाणून घ्या
Gopashtami 2025 गोपाष्टमी ३० ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान श्रीकृष्ण आणि गाय मातेला समर्पित आहे. या वर्षी रवी आणि शिव योगाचा शुभ संयोग पूजेसाठी विशेष महत्त्व ठेवेल. गोपाष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त आणि कथा जाणून घ्या. दिवसभरातील शुभ काळ सूर्योदय: सकाळी ६:३२ सूर्यास्त: संध्याकाळी ५:३७ ब्रह्म मुहूर्त: सकाळी ४:४८ ते सकाळी ५:४० अभिजित मुहूर्त: सकाळी ११:४२ ते दुपारी १२:२७ विजय मुहूर्त: दुपारी १:५५ ते दुपारी २:४० गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी ५:३७ ते संध्याकाळी ६:०३
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
AI घेईल का तुमची नोकरी? २०२६ मध्ये काय बदलणार आहे?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा विषय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. तुम्ही विचारता त्याप्रमाणे, AI तुमची नोकरी पूर्णपणे घेणार नाही, पण ती नक्कीच बदलणार आहे. २०२६ पर्यंत AI मुळे काही नोकऱ्या कमी होऊ शकतात, विशेषतः रूटीन आणि एंट्री-लेव्हलच्या, पण त्याचवेळी नवीन संधीही निर्माण होणार आहेत. हे बदल उत्पादकता वाढवतील आणि अर्थव्यवस्थेला चालना देतील, पण शॉर्ट-टर्ममध्ये 'ट्रान्झिशनल फ्रिक्शन' (अस्थिरता) येऊ शकते.
फिश स्पाचे दुष्परिणाम जाणून घ्या
Fish Spa Side Effects :आजच्या काळात, लोक सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारचे सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरतात. सुंदर दिसण्यासाठी लोक विविध प्रकारच्या सौंदर्य उपचारांचाही अवलंब करतात. परफेक्ट लूक मिळवण्यासाठी लोक ब्युटी ट्रीटमेंटवर खूप पैसा खर्च करतात.
साप्ताहिक राशिफल 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025
मेष (21 मार्च - 20 एप्रिल) बजेटवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी टीमवर्क अधिक महत्त्वाचे होईल आणि सहकाऱ्यांसोबत एकत्र काम केल्याने नवीन संधी उपलब्ध होतील. घरी, तुम्हाला वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखावे लागेल. प्रेम जीवन जवळ येईल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रवासादरम्यान किरकोळ अडथळे येऊ शकतात, परंतु लवचिक दृष्टिकोनामुळे गोष्टी सोप्या होतील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये घाई करणे टाळा;
Marathi Mhani मराठी म्हणी व अर्थ
अंथरूण पाहून पाय पसरावे: उत्पन्नानुसार खर्च करावा. आपलेच दात आपलेच ओठ: आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आपल्याच पोळीवर तूप ओढणे: फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे. आयजीच्या जीवावर बायजी उदार: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
Shri Yamuna Aarti श्री यमुना आरती
तुझ्या जलात स्नान जो करतो, त्याचा सर्व पाप नाश होतो । मुक्तीमार्ग त्याला प्राप्त होतो, जय जय जय यमुना महाराणी ॥ २ ॥