testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फ्रेंच किसमुळे होऊ शकतो हा आजार

कोणत्याही जोडप्यातील रोमँटिक क्षण कितीही आनंद देणारे असो पण त्यामुळे पसरणार्‍या आजारांकडे दुर्लक्ष करता येत नाही. अशा आजारांना सेक्सुअली ट्रांसमिटेड डिजीज एसटीडी किंवा सेक्सुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन असे म्हणतात. या आजारात एक आहे गोनोरिया.
गोनोरिया एक सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीज असून जगात अगदी सामान्य आजार आहे. तसं तर गोनोरिया एक जेनिटल्स आजार आहे परंतू शोधात गळ्यात देखील गोनोरिया होण्याचा धोका असण्याचे कळून आले आहे. किस केल्याने हा आजार पसरतो असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

एका शोधाप्रमाणे डिप किसिंग ज्यात फ्रेंच किसिंग सामील असतं यामुळे गे किंवा बायसेक्शुअल पुरुषांच्या गळ्यात गोनोरिया संक्रमण होण्याचा धोका असतो. गोनोरिया रेक्टमच्या व्यतिरिक्त घशा आणि डोळ्यात देखील होऊ शकतं. यावर उपचार जरा कठिण जातं कारण या संक्रमणावर अनेकदा अॅटीबॉयोटिक्स देखील प्रभाव सोडण्यात अपयशी ठरतं.

फ्रेंच किसिंग किंवा डिप किसिंगद्वारे घशात गोनोरिया होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी एकत्र केल्या गेलेल्या आकड्यांप्रमाणे हेट्रोसेक्शुअल्सच्या तुलनेत गे किंवा बायसेक्शुअल पुरुषांमध्ये गोनोरिया आजार होण्याचा धोका अधिक असतो.


यावर अधिक वाचा :

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

national news
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

national news
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...

बेडवर अशी स्पाईसी मस्ती पार्टनरला करेल इम्प्रेस

national news
सेक्सविना जीवन बोरिंग आणि व्यर्थ जाणवू लागतं. योग्य सेक्स लाईफसाठी आपसात समज असणे आवश्यक ...

मूड बनवा, हे टिप्स अमलात आणून आनंद घ्या

national news
रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंधाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीला काही न करता ...

10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास : सर्व्हे

national news
ब्रिटनमध्ये झालेल्या सेक्स सर्व्हेत ही बाब समोर आली आहे की 10 पैकी एक महिलेला ...