येथे श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते

shradh places
श्राद्धाचं अर्थ आपल्या देवता, पितर आणि वंशाप्रती श्रद्धा प्रकट करणे. हिंदू मान्यतेनुसार मोक्ष प्राप्तीचा एक सोपा मार्ग आहे. असं तर देशात अनेक ठिकाणी पिंडदान केलं जातं परंतू काही विशेष ठिकाणांवर श्राद्ध केल्याचं खूप महत्त्व आहे. याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले गेले आहे.
1. गया
बिहारच्या फल्गु तटावर असणार्‍या गया येथे पिंडदानाचे खूप महत्त्व आहे. मान्यतेनुसार प्रभू राम आणि देवी सीतेने राजा दशरथ यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गयामध्येच पिंडदान केले होते. गया या स्थळाला विष्णूंची नगरी मानले गेले आहे. ही मोक्ष भूमी म्हणून ओळखली जाते.

2. हरिद्वार
येथे नारायणी शिलावर तरपण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती होते. पुराण देखील याबद्दल उल्लेख सापडतात. पितृ पक्ष दरम्यान जगभरातील भक्त येथे येऊन आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा-अर्चना करतात.
3. वाराणसी
वाराणसी देवांचे देव महादेवांची पवित्र नगरी आहे. लांब-लांबाहून भक्त येथे येऊन पिंडदान करतात. बनारसच्या अनेक घाटांवर अस्थी विसर्जन आणि कांड केले जातात.

4. बद्रीनाथ
चार धाम यापैकी एक बद्रीनाथाला श्राद्ध कर्मासाठी महत्त्वपूर्ण स्थळ असल्याचे मानले गेले आहे. बद्रीनाथाच्या ब्रह्मकपाल घाटावर भक्त सर्वात अधिक प्रमाणात पिंडदान करतात. येथे निघणार्‍या अलकनंदा नदीवर पिंडदान केलं जातं.
5. अलाहाबाद
संगमावर पितरांचे तरपण करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. येथे पिंडदान करण्याचं आपलंच महत्त्व आहे. अलाहाबादमध्ये पितृपक्षात मेळा भरतो जेथे लांबालांबाहून लोकं पूर्वजांचे श्राद्ध करण्यासाठी एकत्र होतात.

6. मथुरा
मथुरा हे श्रीकृष्णाची जन्मभूमी असल्याने पुराणात याचे अत्यंत महत्त्व आहे. येथे अनेक धार्मिक स्थळ असून वायुतीर्थ येथे पिंडदान केलं जातं. मथुरामध्ये तरपण करून लोकं आपल्या पूर्वजांना प्रसन्न करतात.
7. जगन्नाथ पुरी
चार धाम यात्रा केल्याने पुण्य प्राप्ती होते असे मानले गेले आहे. जगन्नाथ पुरी चार धाम यापैकी एक आहे. येथे पितरांच्या आत्म्याच्या शांती हेतू पूजा- पाठ केली जाते. संपूर्ण शहरात पिंडदानाची एक वेगळीच मान्यता आहे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या
1. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजरापासून देखील मुक्ती मिळते. 2. हे व्रत ...

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या
माता कालिकेचे अनेक रूप आहेत ज्यापैकी प्रमुख आहे- 1. दक्षिणा काली, 2. शमशान काली, 3. ...

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे ...

गण गण गणात बोते

गण गण गणात बोते
मिटता डोळे, तुची दिसशी माझी या नयना ! कृपादृष्टी तुझीच असू दे रे मजवरी दयाघना,

श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)

श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)
गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...