testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्रावणात राशीप्रमाणे करा कृष्ण उपासना

* श्रावणात कृष्णाची उपासना केल्याने नष्ट होतात जन्मोजन्मीचे पाप
श्रावणात महादेवाची आराधनासोबत श्रीकृष्णाची उपासनाही करायला हवी. श्रावणात आपल्या राशीप्रमाणे कृष्णाची उपासना केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात.
वाचा आपले राशी मंत्र :
मेष : ॐ देवकीसुताय नम:
वृषभ : ॐ राधाप्रियाय नम:
मिथुन : ॐ कृष्णाय नम:
कर्क : ॐ माधवाय नम:
सिंह : ॐ परमात्मने नम:
कन्या : ॐ हरिहर नम:


यावर अधिक वाचा :