Widgets Magazine

मुरली आणि अश्विनीचे समुद्रात सर्फिंग

चेन्नई- भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय, स्कॉशपटू जोशना चिनप्पा आणि महिला दुहेरीतील माजी बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियन अश्विनी पोनप्पा या तीन वेगवेगळ्या खेळातील लोकप्रिय खेळाडूंनी केले.
चेन्नईच्या कोवालम बीचवर सर्फिंगची सुविधा गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. मुरली विजय, ‍अश्विनी पोनप्पा आणि जोशना चिनप्पा यांनी सर्फिंग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात मनोसोक्त सर्फिंग केले.

मुरली विजयने सर्फिंग केल्यानंतर आपल्या सर्फिंग प्रशिक्षका सोबतचे छायाचित्र देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :